राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पद भरती प्रक्रिया
AYUSH MO, Medical Officer, Pharmacist, Staff Nurse &
Other – 256 Posts
Details Job :
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी पद भरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
Job Details/नोकरी माहिती PDF Link : (क्लिक करा)
एकूण जागा/total vacancy : 256 जागा
वयाची अट/age limit : pdf बघा
शैक्षणिक पात्रता/Educational Qualifications : 10th, 12th Class, Degree, PG
अधिकृत संकेतस्थळ/official website : या खालील वेबसाईट वरती जाऊन आपण पूर्णपणे चौकशी करू शकता.
ऑनलाईन नोंदणी/Apply online : फ़ॉर्म ऑफ़लाइन भरायचा आहे pdf बघा
अर्जाची शेवटची तारीख/Last date of application : 09-03-2021