NBCC Recruitment 2021 | नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये 120 जागांसाठी भरती

 

NBCC Recruitment 2021

National Buildings Construction Corporation (NBCC) India Limited.

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये 120 जागांसाठी भरती

 
Job Details / नोकरी माहिती : 

Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  120 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : 

  • साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) : 80
  • साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) : 40
  • एकुन : 120

वयाची अट / age limit : 14 एप्रिल 2021 रोजी 35 वर्ष यामध्ये असने गरजेचे आहे , आणि (SC/ST: 05 वर्षे सूट आहे , OBC: 03 वर्षे सूट आहे )


नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत


फी / Fee : General / OBC साठी : 500/-  (SC/ST/PWD : फी नाही )


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  
 
  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि  (SC/ST/PWD: 55% गुण)
  •  (ii) 04 वर्षे अनुभव असने आवश्यक 
  1. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि  (SC/ST/PWD: 55% गुण)  
  • (ii) 04 वर्षे अनुभव असने आवश्यक 
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )


अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 14 - 04 - 2021 (05:00 PM)

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad