ZP Pune Recruitment 2021 | पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती

 


(ZP Pune) ZP Pune Recruitment 2021

Pune Zilla Parishad, Pune Health Department, National Health Mission, ZP Pune Recruitment 2021.

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती


Job Details / नोकरी माहिती : 

Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )

पदाचे नाव आणि पदसंख्या : 
  1. फिजिशिअन  - 03
  2. वैद्यकीय अधिकारी (MBBS) - 18
  3. वैद्यकीय अधिकारी (BAMS) - 30
  4. स्टाफ नर्स - 40
  5. ANM - 40 
  6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 03
  7. ECG तंत्रज्ञ - 02
  8. क्ष-किरण तंत्रज्ञ - 01
  9. अधिसेविका - 01

एकूण जागा / total vacancy :  138 जागा


वयाची अट / age limit : 
  • पद क्र.1 साठी : 70 वर्षांपर्यंत आहे 
  • पद क्र.2 & 9 साठी : 65 वर्षांपर्यंत आहे 
  • पद क्र.3 ते 8 साठी : 43 वर्षांपर्यंत आहे 

नोकरीचे ठिकाण / job Location : पुणे 

फी / Fee :  फी नाही.


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications : 
  • पद क्र.1 साठी : MD/DNB (मेडिसिन) पाहिजे 
  • पद क्र.2 साठी : MBBS पाहिजे 
  • पद क्र.3 साठी : BAMS पाहिजे 
  • पद क्र.4 साठी : GNM/B.Sc (नर्सिंग) पाहिजे 
  • पद क्र.5 साठी : ANM पाहिजे 
  • पद क्र.6 साठी : (i) B.Sc   (ii) DMLT  पाहिजे 
  • पद क्र.7 साठी : ECG तंत्रज्ञ कोर्स पाहिजे 
  • पद क्र.8 साठी : क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स पाहिजे 
  • पद क्र.9 साठी : (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग) पाहिजे आणि (ii) 10 वर्षे अनुभव पाहिजे 

थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5) : 30 मार्च 2021 ते भरती पुर्ण होईपर्यंत  

मुलाखतीचे ठिकाण : पुणे जिल्हा परिषद, 5 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, SGS मॉल शेजारी, कॅम्प पुणे.


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online (फ़क्त पद 6-9 साठी)  : ( क्लिक करा )


अर्ज डाउनलोड करा ;  ( क्लिक करा )

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad