(SAI) SAI Recruitment 2021
SAI Recruitment 2021 (SAI Bharti 2021) for 320 post. SAI - Sports Authority of India
भारतीय क्रीडा प्राधिकरणात 320 जागांसाठी भरती आलेली आहे
विडीओ बघा -
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( ख़ाली क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 320 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 असिस्टंट कोच - 100
2 कोच - 220
नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत.
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग + 05 वर्षे अनुभव किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
- पद क्र.2: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
20 मे 2021 रोजी,
पद क्र.1 साठी : 45 वर्षां पर्यंत.
पद क्र.2 साठी 40 वर्षां पर्यंत.
Fee/फी : फी नाही }
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा )
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2021
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏