(BECIL) BECIL Recruitment 2021
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 1679 जागांसाठी भरती आलेली आहे
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 1679 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
- 1] कुशल 2] अर्धकुशल 3] अकुशल मनुष्यबळ
नोकरीचे ठिकाण / job Location : नोएडा आणि इंदौर मध्ये
फी / Fee : General/OBC साठी : ₹590/- आहे {SC/ST/PH साठी : ₹295/-}
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
8वी/10वी/12वी उत्तीर्ण/DCA, PGDCA/ ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) पाहिजेल त्यासोबत 02 वर्षे अनुभव पाहिजे
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 20 - 04 - 2021