(CDAC) CDAC Recruitment 2021
Center for Development of Advanced Computing (C-DAC),
is a Scientific Society of Electronics and Information Technology,
Government of India. CDAC Recruitment 2021 for 113 Post.
प्रगत संगणन विकास केंद्रात 165 जागांसाठी भरती आलेली आहे
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 113 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 प्रोजेक्ट मॅनेजर - 13
2 प्रोजेक्ट इंजिनिअर - 100
नोकरीचे ठिकाण / job Location : नोएडा
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA पाहिजेल आणि (ii) 04/07/11 वर्षे अनुभव पाहिजेल
- पद क्र.2 साठी : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 02 ते 10 वर्षे अनुभव पाहिजेल
वयाची अट :
31 मार्च 2021 रोजी,
- पद क्र.1 साठी : 50 वर्षांपर्यंत पाहिजेल
- पद क्र.2 साठी : 37 वर्षांपर्यंत पाहिजेल
Fee/फी : फी नाही
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा )
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 - 04 - 2021 (06:00 PM)