DFCCIL Recruitment 2021
डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती आलेली आहे.
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) - 31
2 ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) - 77
3 ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) - 03
4 एक्झिक्युटिव (सिव्हिल) - 73
5 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 42
6 एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) - 87
7 एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) - 237
8 एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - 03
9 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 135
10 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) - 147
11 ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) - 225
12 ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - 14
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
- पद क्र.1 ते 3 साठी : 18 ते 27 वर्षे आहे
- पद क्र.4 ते 8 साठी : 18 ते 30 वर्षे आहे
- पद क्र.9 ते 12 साठी : 18 ते 30 वर्षे आहे
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पाहिजेल .
- पद क्र.2 साठी : 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स) यापैकी एक pahije
- पद क्र.3 साठी : 60% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.4 साठी : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.5 साठी : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.6 साठी : 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजेल
- पद क्र.7 साठी : 60% गुणांसह पदवीधर पाहिजेल
- पद क्र.8 साठी : 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.9 साठी : 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजेल आणि (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स) यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.10 साठी : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग) यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.11 साठी : 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे
- पद क्र.12 साठी : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) यापैकी एक पाहिजेल
- पद क्र.1 ते 3 साठी : General/OBC/EWS: 1000/-
- पद क्र.4 ते 8 साठी : General/OBC/EWS: 900/-
- पद क्र.9 ते 12 साठी : General/OBC/EWS: 700/-
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2021 (11:45 PM)
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏