EMRS Recruitment 2021 | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3479 जागांसाठी भरती


EMRS Recruitment 2021

Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools . EMRS Teaching Staff Selection Examination 2021, EMRS Recruitment 2021.

एकलव्य मॉडेल निवासी 

शाळांमध्ये 3479 जागांसाठी भरती


Job Details / नोकरी माहिती : 


Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy : 3479 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : 

  • प्राचार्य : 175
  • उपप्राचार्य : 116
  • पदव्युत्तर शिक्षक : 1244
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : 1944

नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत.


फी / Fee :  
  1. पद क्र.1 & 2 साठी : General/OBC: ₹2000/- फी आहे 
  2. पद क्र.3 & 4 साठी : General/OBC: ₹1500/-  फी आहे 
( SC/ST/PWD साठी  : फी नाही )


वयाची अट : 30 एप्रिल 2021 रोजी, खालिल वर्षापर्यंत 

(SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे , OBC साठी : 03 वर्षे सूट आहे )

  1. पद क्र.1 साठी : 50 वर्षांपर्यंत आहे
  2. पद क्र.2 साठी : 45 वर्षांपर्यंत आहे
  3. पद क्र.3 साठी : 40 वर्षांपर्यंत आहे
  4. पद क्र.4 साठी : 35 वर्षांपर्यंत आहे

शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  
  1. पद क्र.1 साठी : (१) पदव्युत्तर पदवी   (२) B.Ed    (३) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य   (४) 10 वर्षे अनुभव हे सर्व पाहिजेल 
  2. पद क्र.2 साठी : (१) पदव्युत्तर पदवी    (२) B.Ed    (३) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य   (४) 02 वर्षे अनुभव हे सर्व पाहिजेल 
  3. पद क्र.3 साठी : (१) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (२) B.Ed    (३) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य  हे सर्व पाहिजेल
  4. पद क्र.4 साठी : (१) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (२) B.Ed    (३) STET/CTET   (४) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य  हे सर्व पाहिजेल


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे  : 30 - 04 - 2021 (31 मे 2021)

परीक्षा (CBT) आहे  : जून 2021

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad