~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
KMC Kolhapur Recruitment 2021
Kolhapur Municipal Corporation Address is : Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Main Building, Bhausingji Rd, C Ward, Kolhapur, Maharashtra 416002. KMC Kolhapur Recruitment 2021 for 285 post.
कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत 285 जागांसाठी भरती आलेली आहे .
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 फिजिशियन - 15
2 अनेस्थेशियन - 04
3 वैद्यकीय अधिकारी - 64
4 आयुष वैद्यकीय अधिकारी - 02
5 हॉस्पिटल मॅनेजर - 14
6 स्टाफ नर्स - 127
7 एक्स-रे टेक्निशियन - 11
8 लॅब टेक्निशियन - 13
9 फार्मासिस्ट - 20
10 स्टोअर ऑफिसर -15
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : MD (मेडिसिन) पाहिजे
- पद क्र.2 साठी : संबंधित पदवी/डिप्लोमा पाहिजे
- पद क्र.3 साठी : MBBS पाहिजे
- पद क्र.4 साठी : BAMS/BUMS पाहिजे
- पद क्र.5 साठी : रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर पाहिजे
- पद क्र.6 साठी : GNM किंवा B.Sc (नर्सिंग) पाहिजे
- पद क्र.7 साठी : एक्स-रे टेक्निशियन कोर्स पाहिजे
- पद क्र.8 साठी : (i) B.Sc आणि (ii) DMLT पाहिजे
- पद क्र.9 साठी : D.Pharm/B. Pharm पाहिजे
- पद क्र.10 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि (ii) 01 वर्ष अनुभव पाहिजे
अर्ज कसा करावा महिती : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वरती पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे (ईमेल) : lokmccovid19@gmail.com
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा) ईमेल ने पठवावा
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 - 04- 2021
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏