(NPCIL) NPCIL Recruitment 2021
Nuclear Power Corporation of India Limited. NPCIL Recruitment 2021 for 72 Post.
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन
ऑफ इंडिया लि. मध्ये 72
जागांसाठी भरती आलेली आहे .
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 72 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या :
- डेप्युटी चीफ फायर ऑफिसर/A मध्ये - 03
- स्टेशन ऑफिसर/A मध्ये - 04
- मेडिकल ऑफिसर/D (स्पेशलिस्ट) मध्ये - 08
- मेडिकल ऑफिसर/D (स्पेशलिस्ट) मध्ये - 07
- टेक्निकल ऑफिसर/D मध्ये - 50
नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : 50% गुणांसह12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + विभागीय अधिकारी कोर्स+ 06 वर्षे अनुभव किंवा B.E. (फायर) + 02 वर्षे अनुभव हे सर्व पाहिजे
- पद क्र.2 साठी : 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + स्टेशन अधिकारी कोर्स+ अवजड वाहन चालक परवाना 05 वर्षे अनुभव + किंवा B.E. (फायर) हे सर्व पाहिजे
- पद क्र.3 साठी : MD/MS/MDS यामध्ये एक पाहिजे
- पद क्र.4 साठी : MBBS+PG डिप्लोमा किंवा MBBS + 01 वर्ष अनुभव हे सर्व पाहिजे
- पद क्र.5 साठी : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल) (ii) 04 वर्षे अनुभव पाहिजे
वयाची अट : 20 एप्रिल 2021 रोजी, (SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे , OBC साठी : 03 वर्षे सूट आहे )
- पद क्र.1, 2, 3 & 5 साठी : 18 ते 40 वर्षे पाहिजे
- पद क्र.4 साठी : 18 ते 35 वर्षे पाहिजे
Fee/फी : General/OBC/EWS साठी : 500/- आहे आणि {SC/ST/PwBD/DODPKIA/महिला साठी : फी नाही }
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा ) { नोटिफ़िकेशन बघा }
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 20 - 04 - 2021 (01:00 PM पर्यंत )