~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बँक नोट मुद्रणालयात 135 जागांसाठी भरती आलेली आहे.
Bank Note Press Recruitment 2021
Bank Note Press Recruitment 2021 (Bank Note Press Bharti 2021) for 135 post.
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 वेलफेयर ऑफिसर - 01
2 सुपरवाइजर (इंक फॅक्टरी) - 01
3 सुपरवाइजर (IT) - 01
4 ज्युनियर ऑफीस असिस्टंट - 15
5 ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) - 60
6 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) - 23
7 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) - 15
8 ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) - 15
9 सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा) - 01
10 ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा) - 03
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii) सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा पाहिजे
- पद क्र.2 साठी : प्रथम श्रेणी डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/B.E/B.Tech किंवा B.Sc (केमिस्ट्री) यापैकी एक पाहिजे
- पद क्र.3 साठी : प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/B.E/B.Tech/B.Sc Engg.
- पद क्र.4 साठी : (i) 55% गुणांसह पदवीधर पाहिजे आणि (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि. पाहिजे
- पद क्र.5 साठी : ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी) यापैकी एक पाहिजे
- पद क्र.6 साठी : ITI (प्रिंटिंग ट्रेड) पाहिजे
- पद क्र.7 साठी : ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) पाहिजे
- पद क्र.8 साठी : ITI (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल) पाहिजे
- पद क्र.9 साठी : (i) 55% गुणांसह पदवीधर पाहिजे त्यासोबत (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80.श.प्र.मि.पाहिजे आणि (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40.श.प्र.मि. पाहिजे
- पद क्र.10 साठी : (i) 55% गुणांसह पदवीधर पाहिजे आणि (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि. पाहिजे
वयाची अट : 11 जून 2021 रोजी, 👇👇
[SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे , OBC साठी : 03 वर्षे सूट आहे ]
- पद क्र.1 ते 3 साठी : 18 ते 30 वर्षे पाहिजे
- पद क्र.4, 9 & 10 साठी : 18 ते 28 वर्षे पाहिजे
- पद क्र.5 ते 8 साठी : 18 ते 25 वर्षे पाहिजे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षा होणार आहे (Online) : जुलै/ऑगस्ट 2021
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
[Starting होणार आहे : 12 मे 2021 पासुन ]
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2021 (18 जून 2021)
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏