PCMC Recruitment 2021 | PCMC Bharti 168 post


 



पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती आलेली आहे.


PCMC Recruitment 2021


PCMC Recruitment 2021 for 168 post.


PCMC Bharti 2021

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 Job Details / नोकरी माहिती : 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Job Details / नोकरी माहिती PDF Link :  


  1. (क्लिक करा)


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 एकूण जागा / total vacancy :  


👉💥168 जागा


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 पदाचे नाव आणि पद संख्या :  


पदाचे नाव

पद संख्या

पशुवैद्यकीय अधिकारी

04

उद्यान अधिकारी

08

सहाय्यक उद्यान अधिकारी

08

कनिष्ठ अभियंता स्थापत्य

32

सुपरवायझर

20

परवाना निरीक्षक

04

निरीक्षक

16

आरोग्य सहाय्यक

16

लाईव्हस्टॉक सुपरवायझर

04

ॲनिमल किपर

04

माळी

52


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 नोकरीचे ठिकाण / Job Location :  


👉💥पिंपरी-चिंचवड


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  


    पद क्र.1 साठी : (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी पाहिजे आणि (ii) संगणक अर्हता पाहिजे 
      पद क्र.2 साठी : (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) पाहिजे आणि त्यासोबत (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे आणि (iii) संगणक अर्हता पाहिजे 
        पद क्र.3 साठी : (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) पाहिजे आणि (ii) संगणक अर्हता पाहिजे 
          पद क्र.4 साठी : (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी पाहिजे आणि (ii) संगणक अर्हता पाहिजे 
            पद क्र.5 साठी : (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी पाहिजे आणि (ii) संगणक अर्हता पाहिजे 
              पद क्र.6 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि त्यासोबत (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पाहिजे (iii) संगणक अर्हता पाहिजे 
                पद क्र.7 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि त्यासोबत (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा पाहिजे आणि (iii) संगणक अर्हता पाहिजे 
                  पद क्र.8 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि त्यासोबत (ii) अनुभव पाहिजे आणि (iii) संगणक अर्हता पाहिजे 
                    पद क्र.9 साठी : (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा पाहिजे आणि त्यासोबत (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स पाहिजे आणि (iii) संगणक अर्हता पाहिजे 
                      पद क्र.10 साठी : (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा पाहिजे आणि त्यासोबत (ii)  प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक पाहिजे आणि (iii) संगणक अर्हता पाहिजे 
                        पद क्र.11 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) माळी कोर्स पाहिजे 
                          


                        ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                         Fee / फी :    

                        1.   फी नाही


                        ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                         वयाची अट / Age Limit :  

                          1. 02 सप्टेंबर 2021 रोजी
                          2. 18 ते 38 वर्षे यामध्ये 
                          3. मागासवर्गीय साठी : 05 वर्षे सूट आहे 


                              ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                               अधिकृत संकेतस्थळ / Official Website :  


                              👉💥(क्लिक करा)


                              ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                               Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :  


                              👉💥(क्लिक करा)

                              👉💥 जाहिरात (Notification) :  पहा


                              ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                               Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  


                              👉💥 17 सप्टेंबर 2021 (06:15 PM)

                              ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



                              ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                              🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏




                              Post a Comment

                              0 Comments

                              Top Post Ad

                              Below Post Ad