महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 175 जागांसाठी भरती आलेली आहे.
MPSC Recruitment 2022
MPSC Recruitment 2022 for 175 Deputy Director, Assistant Director, Town Planner, Assistant Town Planner, & Law Officer Posts.
MPSC Bharti 2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link ➱
- पद क्र.1 साठी : पाहा
- पद क्र.2 साठी : पाहा
- पद क्र.3 साठी : पाहा
- पद क्र.4 साठी : पाहा
- पद क्र.5 साठी : पाहा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 एकूण जागा / Total Vacancy ➱
175 जागा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | उपसंचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 03 |
2 | सहाय्यक संचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 12 |
3 | नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 18 |
4 | सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट ब | 138 |
5 | विधी अधिकारी, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 04 |
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱
पूर्ण महाराष्ट्र
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱
पद क्र.1 साठी : (i) नगर नियोजन किंवा शहर नियोजन किंवा शहर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा पर्यावरण नियोजन मधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.2 साठी : (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.3 साठी : (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.4 साठी : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.5 साठी : (i) विधी पदवी आणि (ii) 05/08 वर्षे अनुभव पाहिजे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Fee / फी ➱
पद क्र.1, 2, 3 & 5: खुला प्रवर्ग साठी : ₹719/-
[मागासवर्गीय साठी : ₹449/-]
पद क्र.4: खुला प्रवर्ग साठी : ₹394/-
[मागासवर्गीय साठी : ₹294/-]
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 वयाची अट / Age Limit ➱
[मागासवर्गीय साठी : 05 वर्षे सूट]
पद क्र.1 साठी : 18 ते 45 वर्षे
पद क्र.2 साठी : 18 ते 45 वर्षे
पद क्र.3 साठी : 18 ते 33 वर्षे
पद क्र.4 साठी : 18 ते 33 वर्षे
पद क्र.5 साठी : 18 ते 40 वर्षे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 जाहिरात (Notification) ➱
- पद क्र.1 साठी : पाहा
- पद क्र.2 साठी : पाहा
- पद क्र.3 साठी : पाहा
- पद क्र.4 साठी : पाहा
- पद क्र.5 साठी : पाहा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱
21 फेब्रुवारी 2022
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏