नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती आलेली आहे.
NVS Recruitment 2022
NVS Recruitment 2022 for 1925 Assistant Commissioner, Female Staff Nurse, Assistant Section Officer, Audit Assistant, Junior Translation Officer, Junior Engineer, Stenographer, Computer Operator, Junior Secretariat Assistant, Electrician Cum Plumber, Lab Attendant, Mess Helper, Multi-Tasking Staff Posts.
NVS Bharti 2022, Navodaya Vidyalaya Bharti 2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 एकूण जागा / Total Vacancy ➱
1925 जागा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) | 05 |
2 | असिस्टंट कमिशनर (अॅडमिन) (ग्रुप-A) | 02 |
3 | स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) | 82 |
4 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) | 10 |
5 | ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) | 11 |
6 | ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) | 04 |
7 | ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) | 01 |
8 | स्टेनोग्राफर (ग्रुप-C) | 22 |
9 | कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) | 04 |
10 | कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) | 87 |
11 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) | 630 |
12 | इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) | 273 |
13 | लॅब अटेंडंट (ग्रुप-C) | 142 |
14 | मेस हेल्पर (ग्रुप-C) | 629 |
15 | मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) | 23 |
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱
पूर्ण भारत
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱
पद क्र.1 साठी : (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.2 साठी : (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3 साठी : (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4 साठी : (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
पद क्र.5 साठी : B.Com
पद क्र.6 साठी : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 साठी : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8 साठी : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)
पद क्र.9 साठी : (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
पद क्र.10 साठी : 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
पद क्र.11 साठी : (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.12 साठी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13 साठी : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.14 साठी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.15 साठी : 10वी उत्तीर्ण
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌परीक्षा (CBT) ➱
09 ते 11 मार्च 2022
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Fee / फी ➱
SC/ST/PH साठी : फी नाही
पद क्र.1 आणि 2 साठी : General/OBC: ₹1500/-
पद क्र.3 साठी : General/OBC: ₹1200/-
पद क्र.4 ते 12 साठी : General/OBC: ₹1000/-
पद क्र.13, 14 आणि 15 साठी : General/OBC: ₹750/-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 वयाची अट / Age Limit ➱
SC/ST साठी : 05 वर्षे सूट
OBC साठी : 03 वर्षे सूट आहे
पद क्र.1 आणि 2 साठी : 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3, 6, 7, आणि 10 साठी : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4, 5, 9, 13, 14 आणि 15 साठी : 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 आणि 11 साठी : 18 ते 27 वर्षे
पद क्र.12 साठी : 18 ते 40 वर्षे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 जाहिरात (Notification) ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱
10 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏