मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना - अर्ज

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना - अर्ज

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना - अर्ज

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना - अर्ज

पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या
489392
पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या
0
पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या
0

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

अधिक जाणून घ्या

सामान्य प्रश्न

  • १. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • २. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • ३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • ४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • ५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मॅडम काम रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई - 400032, महाराष्ट्र, भारत

कॉपीराइट © २०२१ महिला व बाल विकास विभाग, शासन. महाराष्ट्राचा. सर्व हक्क राखीव.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad