About Us

 About Us :


https://www.maharashtranokari.com/ is managed and operated by Ajit Dharade,

Our aim is to provide latest news regarding latest openings in Government And Private Sector . The real purpose of this website is to inform people everything and details about Job.  


   आज खूप स्पर्धा चे युग झाले आहे, नोकरी मिळवणे खूप अवघड होऊन बसले आहे. नोकरीची तयारी करणे आणि नोकरी मिळवणे यापेक्षाही अवघड आहे की वर्तमानामध्ये नोकरी आत्ता आपल्याला कोठे मिळू शकते, जे विद्यार्थि खेडे गावा मध्ये राहतात त्यांना नवीन भरतीची लवकर माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक नोकरीच्या संधी विध्यार्थी गमवून बसतात, त्याच्यापर्यंत पूर्ण माहिती न पोहचल्या मुळे.

मुलांसाठी अनेक संधी उपलब्ध असतात परंतु जे विद्यार्थी इच्छुक असतात त्यांच्या पर्यंत याची माहिती पोचली जात नाही. त्यासाठी ग्रामीण आणि  शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी  नोकरीच्या आणि रोजगाराच्या सर्व संधींची अचूक माहिती पोहोचविणे हा माझा उद्देश आहे.

आपण आमच्याशी संपर्क साधू शकता maharashtranokariofficial@gmail.com वर.


धन्यवाद ।

Post a Comment

0 Comments