Hindustan Copper Limited | HCL

 

Hindustan Copper Limited Recruitment 2021 –  for 26 Vacancy 

HCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 26 जागासाठी नवीन भरती.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये नवीन भरती आलेले आहे तर भरतीची पूर्ण माहिती आपल्याला खाली भेटणार आहे.

Hindustan Copper Limited (HCL) is a vertically integrated, multi-Unit, Schedule-A Miniratna Central Public Sector Enterprise in the field of Copper production with gross turnover of Rs. 803.17Crores in 2019-20. Its activities include mining, beneficiation, smelting, refining and production of finished Copper products at Units located in picturesque surroundings in the states of Jharkhand, Madhya Pradesh, Rajasthan, Maharashtra and Gujarat with the Corporate Office at Kolkata. Most of the Units have well-developed Townships with modern facilities. 

Job Details / नोकरी माहिती : 

Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy : 26 जागा


वयाची अट / age limit :  01-03-2021 पासुन { 35 वर्षे आहे } (SC/ST साठी : 05 वर्षे सूट आणि  OBC साठी : 03 वर्षे सूट आहे)


नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत


फी / Fee : General / OBC / EWS साठी : ₹500/-     (SC/ST/PWD/महिला साठी : फी नाही)


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications : 10 वी पास / डिप्लोमा
[ पूर्ण माहिती पीडीएफ मध्ये आहे ]


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online : या भरतीसाठी आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा आहे अर्ज आपल्याला पीडीएफ मध्ये भेटणार आहे पीडीएफ आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचा आहे.


अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 05-04-2021

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad