~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
PMC Parbhani Recruitment 2021
Parbhani City Municipal Corporation, PMC Parbhani Recruitment 2021 (Parbhani Mahanagarpalika Bharti 2021) for 128 Post.
परभणी महानगरपालिकेत 128 जागांसाठी भरती आलेली आहे .
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 फिजिशियन - 02
2 वैद्यकीय अधिकारी - 08
3 वैद्यकीय अधिकारी - 15
4 हॉस्पिटल मॅनेजर - 02
5 स्टाफ नर्स - 50
6 एक्स-रे टेक्निशियन - 02
7 ECG टेक्निशियन - 02
8 लॅब टेक्निशियन - 04
9 फार्मासिस्ट - 05
10 स्टोअर ऑफिसर - 03
11 डाटा एन्ट्री ऑफिसर - 05
12 स्वीपर (वॉर्ड बॉय) - 30
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : MD (मेडिसिन) पाहिजे
- पद क्र.2 साठी : (i) MBBS पाहिजे आणि (ii) 01 वर्ष अनुभव पाहिजे
- पद क्र.3 साठी : BAMS/BUMS पाहिजे
- पद क्र.4 साठी : रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर पाहिजे
- पद क्र.5 साठी : GNM किंवा B.Sc (नर्सिंग) पाहिजे
- पद क्र.6 साठी : सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन पाहिजे
- पद क्र.7 साठी : ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव पाहिजे
- पद क्र.8 साठी : (i) B.Sc पाहिजे आणि (ii) DMLT पाहिजे
- पद क्र.9 साठी : D.Pharm/B. Pharm पाहिजे
- पद क्र.10 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी/B.Com पाहिजे
- पद क्र.11 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. पाहिजे आणि (iii) MS-CIT किंवा समतुल्य पाहिजे
- पद क्र.12 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे
थेट मुलाखत घेतली ज़ाणार : 29 एप्रिल ते 15 मे 2021 या मध्ये
मुलाखतीचे ठिकाण आहे : परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालय.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा) ऑफ़लाइन आहे
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏