~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत139 जागांसाठी भरती आलेली आहे.
PCMC Recruitment 2021
PCMC Recruitment 2021 for 139 Senior Resident, Junior Resident, & Medical Officer Posts.
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वरिष्ठ निवासी | 61 |
2 | कनिष्ठ निवासी | 63 |
3 | वैद्यकीय अधिकारी | 15 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : MBBS +डिप्लोमा/MD/MS/DNB यापैकी एक असले पाहिजे
- पद क्र.2 साठी : MBBS/BDS/MDC यापैकी एक असले पाहिजे
- पद क्र.3 साठी : MBBS/DCP यापैकी एक असले पाहिजे
अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया मधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयातील हॉल मध्ये
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे : 25 मे ते 01 जून 2021 (10:00 AM ते 05:00 PM)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा) ऑफ़लाइन आहे
अर्ज (Application Form) : पाहा
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2021 पर्यंत
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏