~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे 7236 पदांची आलेली आहे.
DSSSB Recruitment 2021
DSSSB Bharti 2021
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 6258
- सहाय्यक शिक्षक प्राथमिक – 554
- सहाय्यक शिक्षक नर्सरी – 74
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 287
- सल्लागार – 50
- मुख्य लिपीक – 12
- पटवारी – 10
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
- दिल्ली
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – एका आधुनिक भारतीय भाषेतील बी.ए. / पदवी
- सहाय्यक शिक्षक प्राथमिक – १२ वी पास आणि प्राथमिक शिक्षणात ०२ वर्षांचा डिप्लोमा.
- सहाय्यक शिक्षक नर्सरी – १२ वी पास आणि नर्सिंग शिक्षक शिक्षण कार्य प्रमाणपत्र
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – मॅट्रिक / टाइपिंग कौशल्यासह माध्यमिक शाळा शिक्षण
- सल्लागार – मानसशास्त्र विषयात पदवी / मानसशास्त्रात मानसशास्त्र किंवा पदव्युत्तर पदवी
- मुख्य लिपीक – बॅचलर पदवी
- पटवारी – पदवीधर
Pay Scale / वेतन :
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक साठी – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
सहाय्यक शिक्षक प्राथमिक साठी – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
सहाय्यक शिक्षक नर्सरी साठी – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक साठी – ५,२००/- रु ते २०,०००/- रु
सल्लागार साठी – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
मुख्य लिपीक साठी – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
पटवारी साठी – ५,२००/- रु ते २०,०००/- रु
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पाहिजे – ३२ वर्ष
- सहाय्यक शिक्षक प्राथमिक पाहिजे – ३० वर्ष
- सहाय्यक शिक्षक नर्सरी पाहिजे – ३० वर्ष
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पाहिजे – २७ वर्ष
- सल्लागार पाहिजे – ३० वर्ष
- मुख्य लिपीक पाहिजे – ३० वर्ष
- पटवारी पाहिजे – २७ वर्ष
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
ऑनलाइन अर्ज २५ मे पासून सुरु होइल.
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जून २०२१
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏