संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात 83 जागांसाठी भरती आलेली आहे .
DSSC Recruitment 2021
Defence Services Staff College, Wellington, DSSC Recruitment 2021 (DSSC Bharti 2021) for 83 Post.
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 स्टेनोग्राफर ग्रेड II - 04
2 निम्न श्रेणी लिपिक - 10
3 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) - 07
4 सुखानी - 01
5 कारपेंटर - 01
6 मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग) - 60
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) पाहिजे
- पद क्र.2 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. पाहिजे
- पद क्र.3 साठी : (i) 10 वी उत्तीर्ण पाहिजे त्यासोबत (ii) अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
- पद क्र.4 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे त्यासोबत (ii) जलतरण प्रमाणपत्र पाहिजे आणि (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
- पद क्र.5 साठी : (i) 12वी उत्तीर्ण/ITI पाहिजे आणि (ii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
- पद क्र.6 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे
अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे : The Commandant, Defence Services Staff College,Wellington (Nilgiris) – 643 231. Tamil Nadu.
वयाची अट : 22 मे 2021 रोजी खालील प्रमाने , [SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे , OBC साठी : 03 वर्षे सूट आहे ]
- पद क्र.1 ते 3 साठी : 18 ते 27 वर्षे पाहिजे
- पद क्र.4 ते 6 साठी : 18 ते 25 वर्षे पाहिजे
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 22 मे 2021
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏