~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती आलेली आहे.
HQ Northern Command Recruitment 2021
HQ Northern Command Recruitment 2021 for 42 Post.
(HQ Northern Command Bharti 2021)
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) | 27 |
2 | व्हेईकल मेकॅनिक | 01 |
3 | फायरमन | 03 |
4 | लेबर (कामगार) | 10 |
5 | कारपेंटर | 01 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : (i) 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यासोबत (ii) अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
- पद क्र.2 साठी : (i) 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) 01 वर्ष अनुभव पाहिजे
- पद क्र.3 साठी : (i) 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान पाहिजे
- पद क्र.4 साठी : 10 वी उत्तीर्ण पाहिजे
- पद क्र.5 साठी : (i) 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) सुतारकामचे ज्ञान पाहिजे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Reception Centre (Recruitment Cell) of 5471 ASC Battalion near Barfani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महत्वाची सूचना : सविस्तर माहिती करिता कृपया जाहिरात पाहा 👈👈.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
- SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे
- OBC साठी : 03 वर्षे सूट आहे
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा) ऑफ़लाइन आहे
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 11 जून 2021
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏