~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महावितरण अप्रेंटिस भरती आलेली आहे.
Mahavitaran Apprentice Recruitment 2021
(Mahavitaran Apprentice Bharti 2021). MSEDCL distributes electricity to the entire Maharashtra state. Mahavitaran Apprentice Recruitment 2021
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking and controlled by the Govt of Maharashtra. It is the largest electricity distribution utility in India.
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
अ.क्र. | ट्रेड | पद संख्या |
1 | इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 81 |
2 | वायरमन (तारतंत्री) | 40 |
3 | संगणक चालक (कोपा) | 14 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
(i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा)
- मागासवर्गीय साठी : 55% गुण पाहिजे
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण आहे : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003
कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी आहे : 10 ते 25 जून 2021
- 14 ते 30 वर्षे यामध्ये
- मागासवर्गीय साठी : 05 वर्षे सूट आहे
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा) ऑफ़लाइन आहे
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2021
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏