~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दक्षिण रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांसाठी भरती आलेली आहे.
Southern Railway Recruitment 2021
Southern Railway Recruitment 2021 for 3378 Act Apprentice Vacancy .
(Southern Railway Bharti 2021)
Southern Railway, in its present form, came into existence on 14th April 1951 through the merger of the three state railways namely Madras and Southern Mahratta Railway, the South Indian Railway and the Mysore State Railway.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
अ. क्र. | विभाग | पद संख्या |
1 | कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई) | 996 |
2 | सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) | 756 |
3 | सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर) | 1686 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI पाहिजे (MLT करिता 12वी (PCB) पाहिजे)
- General/OBC साठी : 100/-
- SC/ST/PWD/महिला साठी : फी नाही
30 जून 2021 रोजी
[ SC/ST साठी :05 वर्षे सूट आहे आणि OBC साठी :03 वर्षे सूट आहे ]
- फ्रेशर साठी : 15 ते 22 वर्षे पाहिजे
- Ex-ITI/MLT साठी : 15 ते 24 वर्षे पाहिजे
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2021 (05:00 PM)
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏