भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती आलेली आहे.
Indian Air Force Recruitment 2021
Indian Air Force Recruitment 2021 for 85 Group C Civilians Posts .
Indian Air Force Bharti 2021
IAF – Indian Air Force Recruitment 2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Job Details / नोकरी माहिती :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Job Details / नोकरी माहिती PDF Link :
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एकूण जागा / total vacancy :
- 85 जागा
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पदाचे नाव आणि पद संख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कुक (सामान्य श्रेणी) | 05 |
2 | मेस स्टाफ | 09 |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 18 |
4 | हाउस कीपिंग स्टाफ (HKS) | 15 |
5 | हिंदी टायपिस्ट | 03 |
6 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 10 |
7 | स्टोअर कीपर | 03 |
8 | कारपेंटर | 03 |
9 | पेंटर | 01 |
10 | सुपरिंटेंडेंट (स्टोअर) | 15 |
11 | सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | 03 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नोकरीचे ठिकाण / Job Location :
- पूर्ण भारत
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- पद क्र.1 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यासोबत (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र पाहिजे आणि (iii) 01 वर्ष अनुभव पाहिजे
- पद क्र.2 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे
- पद क्र.3 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे
- पद क्र.4 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे
- पद क्र.5 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. पाहिजे
- पद क्र.6 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. पाहिजे
- पद क्र.7 साठी : 12वी उत्तीर्ण पाहिजे
- पद क्र.8 साठी : (i) 10वी उत्तीर्ण. पाहिजे आणि (ii) ITI (कारपेंटर) पाहिजे
- पद क्र.9 साठी : (i) 10वी उत्तीर्ण. पाहिजे आणि (ii) ITI (पेंटर) पाहिजे
- पद क्र.10 साठी : पदवीधर पाहिजे
- पद क्र.11 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यासोबत (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना पाहिजे आणि (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे : संबंधित पत्यावर पठवा ( त्यसाठी कृपया जाहिरात पाहा)
अर्ज कसा करावा माहिती :
- पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकता.
- खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी किंवा हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आलेखसह स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावे.
- अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF……AND CATEGORY………”.
- अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्यासह रु.10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Fee / फी :
- फी नाही.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
वयाची अट / Age Limit :
- 23 ऑगस्ट 2021 रोजी
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST साठी : 05 वर्षे सूट
- OBC साठी : 03 वर्षे सूट आहे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- 23 ऑगस्ट 2021
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏