महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती आलेली आहे.
MHADA Recruitment 2021
MHADA Recruitment 2021, for 565 post.
MHADA Bharti 2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Job Details / नोकरी माहिती :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Job Details / नोकरी माहिती PDF Link :
- (क्लिक करा)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एकूण जागा / total vacancy :
👉💥656 जागा
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पदाचे नाव आणि पद संख्या :
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 13 |
उप अभियंता (स्थापत्य) | 13 |
मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी | 02 |
सहायक अभियंता (स्थापत्य) | 30 |
सहायक विधी सल्लागार | 02 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 119 |
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक | 06 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 44 |
सहायक | 18 |
वरिष्ठ लिपिक | 73 |
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक | 207 |
लघुटंकलेखक | 20 |
भूमापक | 11 |
अनुरेखक | 07 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नोकरीचे ठिकाण / Job Location :
👉💥संपूर्ण महाराष्ट्र
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
पद क्र.1 साठी : (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी पाहिजे आणि (ii) 07 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.2 साठी : (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.3 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि त्यासोबत (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा पाहिजे आणि (iii) 05 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.4 साठी : (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य पाहिजे
पद क्र.5 साठी : (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.6 साठी : (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि (ii) COA नोंदणी आवश्यक पाहिजे
पद क्र.7 साठी : स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य पाहिजे
पद क्र.8 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.9 साठी : ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य पाहिजे
पद क्र.10 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.11 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पाहिजे
पद क्र.12 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पाहिजे
पद क्र.13 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) ITI (भूमापक- Surveyor)
पद क्र.14 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र) पाहिजे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Fee / फी :
सर्वासाठी : ₹500/- मागास प्रवर्ग साठी : ₹300/-
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
वयाची अट / Age Limit :
14 ऑक्टोबर 2021 रोजी
पद क्र.1 साठी : 18 ते 40 वर्षे यामध्ये
पद क्र.2, 4, 5, 7, 9, 13, & 14 साठी : 18 ते 38 वर्षे यामध्ये
पद क्र.3, 6, 10, 11,& 12 साठी : 19 ते 38 वर्षे यामध्ये
मागासवर्गीय आणि दिव्यांग साठी : 05 वर्षे सूट आहे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
👉💥(क्लिक करा)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :
👉💥(क्लिक करा)
👉💥 जाहिरात (Notification) : पहा
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :
👉💥 14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏