FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 जागांसाठी भरती

   




भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 जागांसाठी भरती आलेली आहे.


FSSAI Recruitment 2021


FSSAI Recruitment 2021 for 255 post.


FSSAI Bharti 2021


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 Job Details / नोकरी माहिती : 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Job Details / नोकरी माहिती PDF Link :  


पद क्र.

जाहिरात

पद क्र. 1 (DR-02)

पाहा

पद क्र. 2 ते 4 (DR-03)

पाहा

पद क्र. 5 ते 14 (DR-04)

पाहा


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 एकूण जागा / total vacancy :  


👉💥255 जागा


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 पदाचे नाव आणि पद संख्या :  


पदाचे नाव

पद संख्या



प्रिंसिपल मॅनेजर

01



असिस्टंट डायरेक्टर

06

असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल)

09

डेप्युटी मॅनेजर

06



फूड एनालिस्ट

04

टेक्निकल ऑफिसर

125

सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर

37

असिस्टंट मॅनेजर (IT)

04

असिस्टंट मॅनेजर

04

असिस्टंट

33

हिंदी ट्रांसलेटर

01

पर्सनल असिस्टंट

19

IT असिस्टंट

03

ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I

03


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 नोकरीचे ठिकाण / Job Location :  


👉💥पूर्ण भारत


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  


    पद क्र.1 साठी : निदर्शनास नाही 
      पद क्र.2 साठी : (i) पदवीधर+06 वर्षे अनुभव किंवा LLB+03 वर्षे अनुभव पाहिजे 
        पद क्र.3 साठी : (i) केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य) पाहिजे आणि (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे 
          पद क्र.4 साठी : (i) जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा MBA (मार्केटिंग) पाहिजे आणि (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे 
            पद क्र.5 साठी : (i) केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे 
              पद क्र.6 साठी : केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech पाहिजे (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)
                पद क्र.7 साठी : फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी/बायोटेक्नोलॉजी/ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/मेडिसिन पदवी  किंवा M.Sc पाहिजे  (केमिस्ट्री)  
                  पद क्र.8 साठी : (i) B.Tech/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य)/ MCA किंवा समतुल्य पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे 
                    पद क्र.9 साठी : जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/सोशल वर्क/सायकोलॉजी/लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + 02 वर्षे अनुभव पाहिजे 
                      पद क्र.10 साठी : पदवीधर पाहिजे 
                        पद क्र.11 साठी : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि त्यासोबत (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र पाहिजे आणि (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे 
                          पद क्र.12 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि त्यासोबत (ii) शॉर्टहँड 80 श.प्र.मि. पाहिजे आणि (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि. पाहिजे व (iv)  संगणक साक्षर आणि एमएस ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे पाहिजे 
                            पद क्र.13 साठी : पदवीधर+कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT PG डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी पाहिजे 
                              पद क्र.14 साठी : 12वी उत्तीर्ण पाहिजे 


                              ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                               Fee / फी :    

                              1. General/OBC साठी : ₹1500/- 
                              2. SC/ST/EWS/PWD/ExSM/महिला साठी : ₹500/-


                              ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                               वयाची अट / Age Limit :  

                                1. 12 नोव्हेंबर 2021 रोजी  
                                2. SC/ST साठी : 05 वर्षे सूट 
                                3. OBC साठी : 03 वर्षे सूट आहे 

                                    पद क्र.1 साठी : 18 ते 50 वर्षे यामध्ये पाहिजे 

                                    पद क्र.2 ते 5 साठी : 18 ते 35 वर्षे यामध्ये पाहिजे 

                                    पद क्र.6 ते 13 साठी : 18 ते 30 वर्षे यामध्ये पाहिजे 

                                    पद क्र.14 साठी : 18 ते 25 वर्षे यामध्ये पाहिजे 


                                    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                                     अधिकृत संकेतस्थळ / Official Website :  


                                    👉💥(क्लिक करा)


                                    शुद्धीपत्रक नक्की पाहा पाहा 


                                    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                                     Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :  


                                    👉💥(क्लिक करा)

                                    Starting होणार आहे : 13 ऑक्टोबर 2021 पासुन 

                                    पद क्र.

                                    जाहिरात

                                    पद क्र. 1 (DR-02)

                                    पाहा

                                    पद क्र. 2 ते 4 (DR-03)

                                    पाहा

                                    पद क्र. 5 ते 14 (DR-04)

                                    पाहा


                                    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


                                     Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  


                                    👉💥 12 नोव्हेंबर 2021


                                    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



                                    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                                    🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏


                                    Post a Comment

                                    0 Comments

                                    Top Post Ad

                                    Below Post Ad