Central Bank of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती

    
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती आलेली आहे.


Central Bank of India Recruitment 2021


Central Bank of India Recruitment 2021, for 214 Specialist Officers Posts.


Central Bank of India Bharti 2021


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 Job Details / नोकरी माहिती : 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Job Details / नोकरी माहिती PDF Link :  


  1. (क्लिक करा)


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 एकूण जागा / total vacancy :  


👉💥214 जागा


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 पदाचे नाव आणि पद संख्या :  


पद क्र.

पदाचे नाव

स्केल

पद संख्या

1

इकोनॉमिस्ट

V

01

2

इनकम टॅक्स ऑफिसर

V

01

3

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)

V

01

4

डाटा सायंटिस्ट

IV

01

5

क्रेडिट ऑफिसर

III

10

6

डाटा इंजिनिअर

III

11

7

IT सिक्योरिटी एनालिस्ट

III

01

8

IT SOC एनालिस्ट

III

02

9

रिस्क मॅनेजर

III

05

10

टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)

III

16

11

फायनांशियल एनालिस्ट

II

20

12

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)

II

69

13

लॉ ऑफिसर

II

26

14

रिस्क मॅनेजर

II

18

15

सिक्योरिटी

II

03

16

सिक्योरिटी

I

09

17

क्रेडिट ऑफिसर

II

14

18

इकोनॉमिस्ट

II

02••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 नोकरीचे ठिकाण / Job Location :  


👉💥पूर्ण भारत


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  


पद क्र.1 साठी : (i) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) पाहिजे आणि (ii) 05 वर्षे अनुभव पाहिजे

पद क्र.2 साठी : (i) CA पाहिजे आणि  (ii) 10 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.3 साठी : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी पाहिजे आणि (ii) 10-12 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.4 साठी : (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) पाहिजे आणि (ii) 08-10 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.5 साठी : (i) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव  किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.6 साठी : (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) पाहिजे आणि (ii) 05  वर्षे अनुभव
 
पद क्र.7 साठी : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) पाहिजे आणि (ii) 06  वर्षे अनुभव पाहिजे

पद क्र.8 साठी : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) पाहिजे आणि (ii) 06  वर्षे अनुभव पाहिजे

पद क्र.9 साठी : (i) MBA (फायनान्स/बँकिंग)/ PG डिप्लोमा (फायनान्स/बँकिंग)/स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी  पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.10 साठी : (i) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.11 साठी : CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.12 साठी : (i) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/पदवी पाहिजे आणि (ii) 02 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.13 साठी : (i) LLB पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव 
पाहिजे

पद क्र.14 साठी : (i) MBA/सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह बॅंकिंग & फायनान्स PG डिप्लोमा पाहिजे आणि (ii) 02 वर्षे अनुभव पाहिजे

पद क्र.15 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii)  भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी 
पाहिजे

पद क्र.16 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी 
पाहिजे

पद क्र.17 साठी : 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण पाहिजे

पद क्र.18 साठी : (i) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 पूर्व परीक्षा (Onlin होणार ) :  22 जानेवारी 2022


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Fee / फी :    

  1. General/OBC साठी : ₹850/- 
  2. SC/ST साठी : ₹175/-


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 वयाची अट / Age Limit :  

  1. SC/ST साठी : 05 वर्षे सूट 
  2. OBC साठी : 03 वर्षे सूट आहे 
पद क्र.1 साठी : 30 ते 45 वर्षे 
पद क्र.2 साठी : 35 ते 45 वर्षे 
पद क्र.3 साठी : 35 ते 50 वर्षे 
पद क्र.4 साठी : 28 ते 35 वर्षे 
पद क्र.5 साठी : 26 ते 34 वर्षे 
पद क्र.6 साठी : 26 ते 35 वर्षे 
पद क्र.7 आणि 8 साठी : 26 ते 40 वर्षे 
पद क्र.8 साठी : 26 ते 40 वर्षे 
पद क्र.9, 11 ते 14 साठी : 20 ते 35 वर्षे 
पद क्र.10 साठी : 26 ते 34 वर्षे 
पद क्र.15 आणि 16 साठी : 26 ते 45 वर्षे


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 अधिकृत संकेतस्थळ / Official Website :  


👉💥(क्लिक करा)


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :  


👉💥(क्लिक करा)


👉💥 जाहिरात (Notification) :  पहा

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  


👉💥 30 डिसेंबर 2021


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad