Police Bharti Hall Ticket Download 2023

Police Bharti Hall Ticket DownloadMaharashtra Police Bharti Admit Card Download

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक यासाठी एडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत, तर ऍडमिट कार्ड आपल्याला कशा प्रकारचे डाउनलोड करायचा आहे आणि आपल्याला कोण कोणती प्रोसेस करायची आहे या विषयी सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे या विषयी सोपी माहिती आपल्याला पुढीलप्रमाणे उपलब्ध आहे.


सर्वात पहिल्यांदा खाली दिलेल्या डाउनलोड लिंक वर क्लिक करा.


त्यानंतर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका. नंतर खाली दिलेला कॅम्पच्या बघून केलेल्या बॉक्समध्ये कॅपच्या टाकायचा आहे आणि इंटर वरती क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म ओपन होऊन येईल आणि आपण निवडलेल्या पदाची माहिती आपल्याला दिसेल पुढे आपल्याला ऍडमिट कार्ड प्रिंट करायचा ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आणि आपला एडमिट कार्ड दिसून येईल त्यानंतर आपल्याला वरती प्रिंत ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad