थोडक्यात माहिती | AHD Job 2023 Short Information
------------------------------------
पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे- ४११ ०६७. सरळसेवेने भरावयाच्या पदांची जाहिरात वेबसाईट https://ahd.maharashtra.gov.in
जाहिरात क्रमांक:-एनजीओ-५/ भरती-२०२२/(प्र.क्र.१२०५ ) / / २०२२, पसं-१, पुणे-६७, दिनांक: / / २०२३ शासन निर्णय, वित्त विभाग पदनि- २०२२/प्र.क्र.२/२०२२ / आपक, दि. ३१/१०, २०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध शिथिल केलेले आहेत. यानुसार पद पदभरतीला मान्यता देताना ज्या विभाग / कार्यालयाचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादिपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.
AHD Jobs | AHD Jobs Notification 2023 Posts | Salary, Application Form
------------------------------------
कार्यालयाचे नाव: पशुसंवर्धन विभाग (ahd Recruitment 2023)
Online अर्ज सुरु होण्याची दिनांक:दिनांक २७.०५.२०२३ (सकाळी १०.०० पासून)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक ११.०६.२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत)
अर्जाचा प्रकार : ऑनलाइन
एकूण पदसंख्या: 446 जागा
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
महत्वाचे -
वर्तमान सर्व चालू भरती - क्लिक करा
10 वी पास वरिल भरती - क्लिक करा
12 वी पास वरिल भरती - क्लिक करा
पदवी वरती भरती - क्लिक करा
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पदाचे नाव व तपशील | AHD Jobs Post Name & Detail
१. पशुधन पर्यवेक्षक : ३७६
२. वरिष्ठ लिपीक : ४४
३. लघुलेखक (उच्चश्रेणी) : 2
४. लघुलेखक (निम्नश्रेणी) : १३
५. प्रयोगशाळा तंत्रज्ञ :4
६. विविध संवर्ग पदे : 7
७. तारतंत्री- ३, यांत्रिकी-२, बाष्पक परिचर -२,
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नोकरी ठिकाण | AHD Job Location
महाराष्ट्र
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱
शैक्षणिक पात्रता | AHD Recruitment Qualification detail
शैषणिक तपशिला करिता अशीकृत जाहिरात पहा
· अधिकृत जाहिरात (Notification): PDF
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
फी / चलन | AHD Recruitment Fees
अमागास १०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक:- ९००/- (१० टक्के सूट) उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
परीक्षा शुल्क ना परतावा (Non Refundable) आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
वयाची अट | AHD vacancy age limit
फ्लाइंग ब्रांच - 01 जुलै 2024 पर्यंत 20 ते 24 वर्षे म्हणजेच 2 जुलै 2000 ते 1 जुलै 2004 दरम्यान जन्मलेला (दोन्ही तारखांसह). DGCA (भारत) द्वारे जारी केलेला वैध आणि सध्याचा व्यावसायिक पायलट परवाना धारण केलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 26 वर्षांपर्यंत शिथिल आहे म्हणजेच 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2004 दरम्यान जन्मलेले (दोन्ही तारखांसह).
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक/गैर-तांत्रिक) शाखा – 1 जुलै 2024 पर्यंत 20 ते 26 वर्षे म्हणजेच 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2004 दरम्यान जन्मलेले दोन्ही तारखांचा समावेश आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Last Date/अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱
15-08-2023
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सर्व महत्वाच्या लिंक्स | AHD Job 2023 important links
------------------------------------
· अधिकृत वेबसाईट: पाहा
· अधिकृत जाहिरात (Notification): PDF
· Online अर्जाची लिंक: अर्ज करा /Apply Online
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अर्ज (Application Form) ➱
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नोकारी माहिती व्यतिरिक़्त महत्वाचे -
- Result/निकाल : क्लिक करा
- Admit Card/प्रवेश पत्र : क्लिक करा
- Latest Job/वर्तमान भरती : क्लिक करा
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏