RBI Recruitment 2021 | (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत, 611 जागांसाठी भरती 2021




RBI Recruitment 2021



(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत, 611 जागांसाठी भरती 2021




1] 241 जागांसाठी भरती




वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]





Total: 241 जागा  

Fee: ₹50/- 


पदाचे नाव: सुरक्षा रक्षक

SCSTOBCEWSGeneralTotal
32334518113241


शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण 
(ii) योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत. उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2021


परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2021










2] Total: 48 जागा  




पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)24
2ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)24

Total48
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
(SC/ST/PWD: 05% सूट) 
(ii) 02 / 01 वर्षे अनुभव

2] पद क्र.2: (i) 65% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग पदवी
(SC/ST/PWD: 05% सूट) 
(ii) 02 / 01 वर्षे अनुभव


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 


परीक्षा (Online): 08 मार्च 2021


वयाची अट: 01 फेब्रुवारी 2021 रोजी 20 ते 30 वर्षे 
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


Fee: General/OBC/EWS: ₹450/-  
[SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]





3] 322 जागांसाठी भरती




पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल270
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR29
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM23

Total322


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
  • पद क्र.2: अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण) 
  • पद क्र.3: IIT-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी & इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी  आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण) 
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे 
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹850/-  
[SC/ST/PWD: ₹100/-]



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad