NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती

 

(NHM Nashik) NHM Nashik Recruitment 2021

National Health Mission, NHM Nashik Recruitment 2021 (NHM Nashik Bharti 2021) 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती आलेली आहे .


Job Details / नोकरी माहिती : 

Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  710 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या :  

फिजिशिअन - 05

वैद्यकीय अधिकारी (MBBS)  - 23

वैद्यकीय अधिकारी  - 133

स्टाफ नर्स - 129

लॅब टेक्निशिअन - 133

फार्मासिस्ट - 40

ECG टेक्निशिअन - 83

एक्स-रे टेक्निशिअन - 87

हॉस्पिटल मॅनेजर - 19 

डाटा एंट्री ऑपरेटर - 158


वयाची अट / age limit : 18 ते 38 वर्षे असने गरजेचे ( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे )


नोकरीचे ठिकाण / job Location : नाशिक ठिकानी असनार आहे .



फी / Fee : फी नाही


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  
  • पद क्र.1 साठी : MD (Medicine) पाहिजेल 
  • पद क्र.2 साठी : MBBS  पाहिजेल 
  • पद क्र.3 साठी : BAMS पाहिजेल 
  • पद क्र.4 साठी : GNM किंवा B.Sc (नर्सिंग) पाहिजेल 
  • पद क्र.5 साठी : (i) B.Sc पाहिजेल आणि (ii) DMLT त्यासोबत पाहिजेल 
  • पद क्र.6 साठी : D.Pharm/B. Pharm पाहिजेल 
  • पद क्र.7 साठी : (i) B.Sc पाहिजेल आणि (ii) 01 वर्ष अनुभव  त्यासोबत पाहिजेल 
  • पद क्र.8 साठी : B.Sc  (मेडिकल रेडिओलॉजी टेक्नोलॉजी) किंवा रेडिओलॉजी डिप्लोमा पाहिजेल 
  • पद क्र.9 साठी : MBA (Health Care/ Health Administration) /MPH/MHA पाहिजेल 
  • पद क्र.10 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजेल  आणि  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT  त्यासोबत पाहिजेल 

अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online : ऑफ़लाइन आहे ( pdf बघा )

थेट मुलाखत घेतली जानार आहे : 30, 31 मार्च, 01, 05, 06, & 07 एप्रिल 2021 रोज़ी  (10:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण आहे : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक या ठिकानी 


अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : मूलखतीची लास्ट तारीख़ 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad