NMMC Recruitment 2021 | नवी मुंबई महानगरपालिकेत 520 जागांसाठी भरती

 


NMMC Recruitment 2021

Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2021

 नवी मुंबई महानगरपालिकेत 520 जागांसाठी भरती आलेली आहे 

 

Job Details / नोकरी माहिती : 


Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  520 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : 

 • वैद्यकशास्त्र तज्ञ : 15
 • मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट : 5
 • इंटेन्सिव्हिस्ट : 10
 • कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी : 175
 • स्टाफ नर्स : 200
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 20
 • कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 15
 • ANM : 40
 • बेडसाईड सहाय्यक : 40

वयाची अट / age limit : 30 जू 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत असने गरजेचे .


नोकरीचे ठिकाण / job Location : नवी मुंबई


फी / Fee :  फी नाही


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  
 
 1. पद क्र.1 साठी : MD (मेडिसीन) पाहिजे 
 2. पद क्र.2 साठी : MD  (मायक्रोबायोलॉजी) पाहिजे 
 3. पद क्र.3 साठी : (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM  पाहिजे आणि  (ii) 2-3 वर्षे अनुभव  पाहिजे 
 4. पद क्र.4 साठी : MBBS/BAMS/BHMS/BUMS पाहिजे 
 5. पद क्र.5 साठी : (i) 12वी उत्तीर्ण  पाहिजे आणि  (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग) पाहिजे 
 6. पद क्र.6 साठी : M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी) किंवा B.Sc+DMLT पाहिजे 
 7. पद क्र.7 साठी : (i) 12 वी उत्तीर्ण   पाहिजे आणि   (ii) DMLT/CMLT कोर्स.  पाहिजे 
 8. पद क्र.8 साठी : (i) 12वी उत्तीर्ण  पाहिजे  आणि  (ii) ANM  पाहिजे 
 9. पद क्र.9 साठी : बेड साईड सहाय्यक कोर्स  किंवा 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा OT टेक्निशिअन ITI  पाहिजे 


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )


अर्ज सादर करण्याची तारीख : 02 - 04 - 2021

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad