Bank of Maharashtra
Bank of Maharashtra
Recruitment 2021
Bank of Maharashtra Recruitment 2021. Bank of Maharashtra is Leading Listed Public Sector Bank with Head Office in Pune and all India network of branches.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 150 जागांसाठी भरती
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 150 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या : जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II)
SC - 22
ST - 11
OBS - 40
EWS - 15
UR - 62
TPTAL - 150
वयाची अट / age limit : 31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे असने गरजेचे आहे , आणि (SC/ST: 05 वर्षे सूट आहे , OBC: 03 वर्षे सूट आहे )
नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत
फी / Fee : General / OBC साठी : 1180/- (SC/ST/PWD/महिला साठी : फी नाही)
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असने गरजचे आहे आणि (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा दूरसे CA / ICWA / CFA / FRM (ii) त्यासोबत 03 वर्षे अनुभव
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 06-04-2021