West Central Railway
Recruitment 2021
West Central Railway (WCR), West Central Railway Recruitment 2021
(West Central Railway Bharti 2021)
मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 845 जागांसाठी भरती
Job Details / नोकरी माहिती :
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 680 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या : अप्रेंटिस भरती - 680
वयाची अट / age limit : 25 फेब्रुवारी 2021 रोजी 15 ते 24 वर्षे असने गरजेचे आहे , आणि (SC/ST: 05 वर्षे सूट आहे , OBC: 03 वर्षे सूट आहे )
नोकरीचे ठिकाण / job Location : भोपाळ येथे
फी / Fee : General / OBC साठी : 100+70+18% GST (SC/ST/PWD/महिला साठी : 70+18% GST )
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असने गरजचे आहे आणि (ii) त्यासोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI असने आवश्यक
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 05-04-2021