Military Engineer Services (MES) | सैन्य अभियंता सेवा मध्ये 502 जागांसाठी भरती

(MES) MES Recruitment 2021


Military Engineer Services ,Pune. MES Recruitment 2021 


सैन्य अभियंता सेवा मध्ये 502 जागांसाठी भरती


Job Details / नोकरी माहिती : 

Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  502 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : ड्राफ्ट्समन आणि सुपरवाइजर 

१) ड्राफ्ट्समन  - 52

२) सुपरवाइजर - 450

एकुन - 502


वयाची अट / age limit : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे असने गरजेचे आहे , आणि (SC/ST: 05 वर्षे सूट आहे , OBC: 03 वर्षे सूट आहे )


नोकरीचे ठिकाण / job Location : पूर्ण भारत. 


फी / Fee : General / OBC साठी : 100    (SC/ST/PWD/महिला साठी : फी नाही )


शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications : 
  • पद क्र.1: आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा पहिजेल 
  • पद क्र.2: अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव  किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव पाहिजेल 

अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )


अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 12 - 04 - 2021  


लेखी परीक्षा : 16 - 04 - 2021 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad