(MahaTransco) MahaTransco Recruitment 2021
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 158 जागांसाठी भरती आलेली आहे .
यामध्ये आपल्याला दोन ठिकनी वेगवेगल्या जागा आहे ;- 158 जागा (94+64)
१) 94 जागांसाठी भरती (कळवा)
२) 64 जागांसाठी भरती (नाशिक)
---------------------------------------------------------------------------
Job Details / नोकरी माहिती :
१) 94 जागांसाठी भरती (कळवा)
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 94 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या : विजतंत्री अप्रेंटिस
94 जागा
नोकरीचे ठिकाण / job Location : कळवा.
फी / Fee : फी नाही.
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- (i) 10 वी उत्तीर्ण आणि त्यासोबत
- (ii) ITI (विजतंत्री) असने गरजेचे
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 10 - 04 - 2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 - 04 - 2021
कागदपत्रक+अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा, संवसु. मंडळ, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई, 400708
---------------------------------------------------------------------------
Job Details / नोकरी माहिती :
२) 64 जागांसाठी भरती (नाशिक)
Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )
एकूण जागा / total vacancy : 64 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या : विजतंत्री अप्रेंटिस
64 जागा
नोकरीचे ठिकाण / job Location : नाशिक.
फी / Fee : फी नाही.
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- (i) 10 वी उत्तीर्ण आणि त्यासोबत
- (ii) ITI (विजतंत्री) असने गरजेचे
वयाची अट : 18 ते 30 वर्षे असने आवश्यक (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट )
अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )
ऑनलाईन नोंदणी / Apply online : ( क्लिक करा )
अर्जाची शेवटची तारीख / Last date of application : 26 - 03 - 2021