PMC Recruitment 2021 | (PMC) पुणे महानगरपालिकेत 181 जागांसाठी भरती

PMC  (pune Municipal Corporatio) Recruitment 2021


(PMC) पुणे महानगरपालिकेत 181 जागांसाठी भरती

The Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2021 (Pune Mahanagarpalika Bharti 2021)


मध्ये नवीन जागांसाठी भरती आलेली आहे, तरी या भरतीमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत तर पहिल्या जागांमध्ये 124 जागा आहेत आणि दुसऱ्या जागांमध्ये तर 57 जागा उपलब्ध आहेत. तर पूर्ण माहिती आपल्याला खालील दिलेली आहे तर पूर्ण आपल्याला वाचायचे आणि आपल्याला आपल्या मित्रांनाही शेअर करायचे आहे.

Details Job :

पूर्ण माहिती आपल्याला मी देत आहे तर खाली आपण बघू शकता 124 जागांसाठी ही माहिती मी आपल्याला देत आहे तर पूर्णपणे आपल्याला वाचत चालायचं आहे.


पदाचे नाव: प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता, ग्रंथपाल & इतर पदे अशा प्रकारची पदे आहेत.


Job Details/नोकरी माहिती PDF Link : (क्लिक करा)


एकूण जागा/total vacancy : 124 जागा


वयाची अट/age limit : 03 मार्च 2021 रोजी 19 ते 38 वर्षे आहे  (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे)


नोकरीचे ठिकाण/job Location : पुणे  ईथे 


फी/Fee : खुला प्रवर्ग साठी : 500/- (मागासवर्गीय साठी : 300/-)


शैक्षणिक पात्रता/Educational Qualifications : पदवीधर/08वी/10वी/12वी उत्तीर्ण/MBBS/B.Sc (नर्सिंग)/ITI/ B.Sc+DMLT { डिटेल पीडीएफ वाचा }


अधिकृत संकेतस्थळ/official website : (क्लिक करा)


ऑनलाईन नोंदणी/Apply online : (क्लिक करा)


अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता: नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

अर्जाची शेवटची तारीख/Last date of application : 18 / 03 / 2021  (05:00 PM)

 
----------------------------------------------------------------------------------------


दुसऱ्या पदाची पूर्ण माहिती आपल्याला मी देत आहे तर खाली आपण बघू शकता 124 जागांसाठी ही माहिती मी आपल्याला देत आहे तर पूर्णपणे आपल्याला वाचत चालायचं आहे.


पदाचे नाव आणि पूर्ण महिती :  

पद क्र.

सर्व पदाचे नावे 

सर्व पद संख्या

1

प्राध्यापक

01

2

सहयोगी प्राध्यापक

04

3

सहाय्यक प्राध्यापक

01

4

ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर

04

5

सिनिअर रेसिडेंट

17

6

ज्युनिअर रेसिडेंट

30


Total/एकुन 

57Job Details/नोकरी माहिती PDF Link : (क्लिक करा)


एकूण जागा/total vacancy : 57 जागा


वयाची अट/age limit : 03 मार्च 2021 रोजी खालिल  प्रमाने  आहे  
  • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4 ते 6: 38 वर्षांपर्यंत
(मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे)


नोकरीचे ठिकाण/job Location : पुणे  ईथे 


फी/Fee : खुला प्रवर्ग साठी : 500/- (मागासवर्गीय साठी : 300/-)


शैक्षणिक पात्रता/Educational Qualifications : 

पद क्र.1: (i) MD/MS  
(ii) 03 वर्षे अनुभव 

पद क्र.2: (i) MD/MS  
(ii) 04 वर्षे अनुभव 

पद क्र.3: (i) MD/MS  
(ii) 03 वर्षे अनुभव 

पद क्र.4: MBBS
पद क्र.5: MD/MS
पद क्र.6: MBBS

अधिकृत संकेतस्थळ/official website : (क्लिक करा)


ऑनलाईन नोंदणी/Apply online : (क्लिक करा)


अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता: नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका - मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे

अर्जाची शेवटची तारीख/Last date of application :  13 / 03 / 2021  (05:00 PM)

अर्जाची प्रिंट सादर करण्याचा कालावधी : 08 ते 15 मार्च 2021 पर्यंत  (05:00 PM )

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad