~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
KDMC Recruitment 2021
Kalyan Dombivali Municipal Corporation, KDMC Recruitment 2021 (KDMC Bharti 2021) for 120 post.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 120 जागांसाठी भरती आलेली आहे .
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 वैद्यकीय अधिकारी (जनरल) - 17
2 आयुष वैद्यकीय अधिकारी -17
3 सिस्टर इनचार्ज -
4 ECG टेक्निशियन - 08
5 स्टाफ नर्स - 59
6 सहा.परिचारीका प्रसाविका - 16
7 लॅब टेक्निशियन - 02
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पद क्र.1 साठी : MBBS पाहिजे
पद क्र.2 साठी : BAMS/BHMS/BUMS पाहिजे
पद क्र.3 साठी : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पाहिजे त्यासोबत (ii) GNM आणि (iii) 07 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.4 साठी : (i) ECG टेक्निशियन पाहिजे आणि (ii) 01 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.5 साठी : B.Sc (नर्सिंग) किंवा GNM पाहिजे
पद क्र.6 साठी : ANM पाहिजे
पद क्र.7 साठी : (i) B.Sc पाहिजे आणि (ii) DMLT पाहिजे
थेट मुलाखत घेतली ज़ाणार : 30 एप्रिल 2021 रोज़ी (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण आहे : आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.)
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा) ऑफ़लाइन आहे
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏