NMC Nashik Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिकेत 352 जागांसाठी भरती


(NMC) NMC Nashik 

 Recruitment 2021

NMC Nashik Recruitment 2021 (Nashik Mahanagarpalika Bharti 2021) for 352 Posts.

नाशिक महानगरपालिकेत 352 जागांसाठी भरती आलेली आहे .


विडीओ बघा -

Job Details / नोकरी माहिती : 


Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / total vacancy :  352 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : 

1 M.D. रेडिओलॉजिस्ट  - 01

2 M.D. मायक्रोबायोलॉजिस्ट - 01

3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) - 50

4 आयुष (BAMS) वैद्यकीय अधिकारी - 50

5 स्टाफ नर्स - 100

6 ANM - 100

7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 50नोकरीचे ठिकाण / job Location : नाशिकशैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  

पद क्र.1 साठी : MD/DNB (रेडिओलॉजी)/DMRD/DMRE पाहिजेल 
पद क्र.2 साठी : MBBS/MD (मायक्रोबायोलॉजी) पाहिजेल 
पद क्र.3 साठी : MBBS पाहिजेल 
पद क्र.4 साठी : BAMS पाहिजेल 
पद क्र.5 साठी : B.Sc (नर्सिंग) किंवा GNM  पाहिजेल 
पद क्र.6 साठी : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ANM  पाहिजेल 
पद क्र.7 साठी : MLT किंवा  B.Sc+DMLT कोर्स पाहिजेल थेट मुलाखत घेतली ज़ाणार : 15 एप्रिल 2021 पासून पदे भरेपर्यंत दररोज 03:00 PM ते 05:00 PM पर्यंत असनार आहे .


मुलाखतीचे ठिकाण आहे : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक येथे .


Fee/फी :  फी नाही


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा )


Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  पदे भरेपर्यंत

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad