NHM Palghar Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती

 

(NHM Palghar) NHM Palghar Recruitment 2021

National Health Mission, NHM Palghar Recruitment 2021 

(NHM Palghar Bharti 2021) for 387 Posts.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती आलेली आहे Job Details / नोकरी माहिती : Name Of Post : 
Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, Store Officer, Date Entry Operator, & Ward Boy Posts.


Job Details / नोकरी माहिती PDF Link : ( क्लिक करा )


एकूण जागा / Total Vacancy :  387 जागा

 

पदाचे नाव आणि पद संख्या : असिस्टंट कमांडंट 

1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) साठी  - 18

2 वैद्यकीय अधिकारी (आयुष) साठी  - 45

3 हॉस्पिटल मॅनेजर  साठी - 15

4 स्टाफ नर्स  साठी - 15

5 लॅब टेक्निशियन  साठी - 15

6 फार्मासिस्ट  साठी - 174

7 स्टोअर ऑफिसर  साठी - 15

8 डाटा एन्ट्री ऑपरेटर  साठी - 15

9 वार्ड बॉय  साठी - 75नोकरीचे ठिकाण / job Location : पालघर येथे शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  

 1. पद क्र.1 साठी : MBBS  पाहिजेल 
 2. पद क्र.2 साठी : BAMS/BUMS पाहिजेल
 3. पद क्र.3 साठी : रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर  पाहिजेल
 4. पद क्र.4 साठी : GNM/B.Sc (नर्सिंग)/ANM  पाहिजेल
 5. पद क्र.5 साठी : (i) B.Sc  (ii) DMLT  पाहिजेल
 6. पद क्र.6 साठी : D.Pharm/B.Pharm  पाहिजेल
 7. पद क्र.7 साठी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि   (ii) 01 वर्ष अनुभव  पाहिजेल
 8. पद क्र.8 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी/BCom  पाहिजेल
 9. पद क्र.9 साठी : 10 वी उत्तीर्ण  पाहिजेलवयाची अट :  
 • पद क्र.1 साठी : 61 वर्षांपर्यंत पाहिजे 
 • पद क्र.2 ते 9 साठी : 18 ते 38 वर्षे पर्यंत पाहिजे 


अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित कार्यालय जमा करावा  (कृपया pdf पहा)


अर्ज (Application Form) : ( क्लिक करा )


अर्ज सादर करण्याची तारीख : 20 एप्रिल 2021 रोज़ी  (10:00 AM ते 05:00 PM पर्यंत )


Fee/फी :  फी नाही


अधिकृत संकेतस्थळ / official website : ( क्लिक करा )


Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : ( क्लिक करा ) ऑफ़लाइन आहे 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad