~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती आलेली आहे .
Western Railway Recruitment 2021
Western Railway Recruitment 2021 Engagement as Act Apprentices against the 3591 slots notified for training in the designated Trades under Apprentice Act 1961 at various Divisions, Workshops within the jurisdiction of Western Railways for the year- 2021-22.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1 फिटर
2 वेल्डर (G & E)
3 टर्नर
4 मशिनिस्ट
5 कारपेंटर
6 पेंटर (जनरल)
7 मेकॅनिक (डिझेल)
8 मेकॅनिक (मोटार व्हेईकल)
9 COPA/PASAA
10 इलेक्ट्रिशियन
11 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
13 Reff. & AC मेकॅनिक
14 पाईप फिटर
15 प्लंबर
16 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
17 स्टेनोग्राफर (इंग्रजी)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT पाहिजे
- General/OBC साठी : 100/-
- SC/ST/PWD/महिला साठी : फी नाही
- SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे
- OBC साठी : 03 वर्षे सूट आहे
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
[Starting होणार आहे : 25 मे 2021 पासुन ]
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2021 29 जून 2021 (05:00 PM)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏