~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती आलेली आहे.
Indian Coast Guard Recruitment 2021
(Indian Coast Guard Bharti 2021)
ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2021 for 350 Post.
Navik (General Duty)
Navik (Domestic Branch)
Yantrik Posts (Yantik 01/2022 Batch).
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | नाविक (जनरल ड्युटी-GD) | 260 |
2 | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) | 50 |
3 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 20 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 13 |
5 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 07 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- नाविक (GD) साठी : 12 वी उत्तीर्ण पाहिजे (गणित & भौतिकशास्त्र विषया सोबत )
- नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण पाहिजे
- यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा यापैकी एक पाहिजे .
शारीरिक पात्रता पाहिजे :
- उंची : किमान 157 सेमी पाहिजे .
- छाती : फुगवून 5 सेमी जास्त पाहिजे .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परीक्षा होणार आहे :
पदाचे नाव | स्टेज-I | स्टेज-II | स्टेज-III & IV |
नाविक (GD) | सप्टेंबर 2021 | ऑक्टोबर 2021 | फेब्रुवारी 2022 |
नाविक (DB) | सप्टेंबर 2021 | ऑक्टोबर 2021 | एप्रिल 2022 |
यांत्रिक | सप्टेंबर 2021 | ऑक्टोबर 2021 | फेब्रुवारी 2022 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
- General/OBC साठी : 250/-
- SC/ST साठी : फी नाही
[SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे]
[OBC साठी : 03 वर्षे सूट आहे ]
- नाविक (GD) साठी : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 या मध्ये जन्म असावा.
- नाविक (DB) साठी : जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 या मध्ये जन्म असावा.
- यांत्रिक साठी : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 या मध्ये जन्म असावा.
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
ऑनलाइन अर्ज़ Starting होणार : 02 जुलै 2021 पासुन
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2021 (06:00 PM)
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏