~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती आलेली आहे.
UPSC NDA Recruitment 2021
UPSC NDA Recruitment 2021 for 400 Posts.
(UPSC NDA Bharti 2021)
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2021
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 30 |
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
- लष्कर साठी : 12 वी उत्तीर्ण पाहिजे
- उर्वरित साठी : 12 वी उत्तीर्ण (PCM सोबत) पाहिजे
परीक्षा होणार आहे : 05 सप्टेंबर 2021 14 नोव्हेंबर 2021
- General/OBC साठी : 100/-
- SC/ST/महिला साठी : फी नाही
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (क्लिक करा)
जाहिरात (महिला) (Notification) : पाहा
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून 2021 (06:00 PM)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (महिला साठी ) आहे : 08 ऑक्टोबर 2021 (06:00 PM)
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏