~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई येथे भरती आलेली आहे.
Konkan Railway Navi Mumbai Recruitment 2021
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई येथे भरती.
Konkan Railway Navi Mumbai Bharti 2021
Job Details / नोकरी माहिती :
पदाचे नाव आणि पद संख्या :
उप महाव्यवस्थापक - 01
सहाय्यक लेखा अधिकारी - 02
विभाग अधिकारी - 02
लेखा सहाय्यक -07
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :
उप महाव्यवस्थापक साठी -
सीएमए / सीए पाहिजेसहाय्यक लेखा अधिकारी साठी - सीएमए / सीए पाहिजे
विभाग अधिकारी साठी - बी.कॉम पाहिजे
लेखा सहाय्यक साठी - बी.कॉम पाहिजे
उप महाव्यवस्थापक साठी – 92200 /- रुपये
सहाय्यक लेखा अधिकारी साठी – 65650 /- रुपये
विभाग अधिकारी साठी – 55700 /- रुपये
लेखा सहाय्यक साठी – 34200 - रुपये
अधिकृत संकेतस्थळ / Official Website : (क्लिक करा)
Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा : (अर्ज कसा कराल) 👇
ऑनलाइन (इमेल)
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
helpdskrectcell@rcl.co.in
Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2021
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏