इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे 156 जागांसाठी भरती | IITM Pune Recruitment 2021


 




इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे 156 जागांसाठी भरती आलेली आहे.


IITM Pune Recruitment 2021


Indian Institute of Tropical Meteorology (IITM), IITM Pune Recruitment 2021 for 156 Post.

(IITM Pune Bharti 2021)



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 Job Details / नोकरी माहिती :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Job Details / नोकरी माहिती PDF Link :  



••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 एकूण जागा / total vacancy :  


  • 156 जागा


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 पदाचे नाव आणि पद संख्या :  


पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रोजेक्ट सायंटिस्ट-III

17

2

प्रोजेक्ट सायंटिस्ट-II

37

3

प्रोजेक्ट सायंटिस्ट-II (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट)

01

4

प्रोजेक्ट मॅनेजर

01

5

प्रोग्राम मॅनेजर

01

6

प्रोजेक्ट कंसल्टंट

01

7

एक्झिक्युटिव हेड

01

8

प्रोजेक्ट सायंटिस्ट-I

33

9

सिनियर प्रोजेक्ट असोसिएट

05

10

ट्रेनिंग कोऑर्डिनेटर

01

11

प्रोजेक्ट असोसिएट-I

13

12

प्रोजेक्ट असोसिएट-II

10

13

टेक्निकल असिस्टंट

08

14

प्रोजेक्ट असिस्टंट

09

15

फील्ड वर्कर

02

16

सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट

03

17

उच्च श्रेणी लिपिक (UDC)

09

18

सेक्शन ऑफिसर

03

19

प्रोजेक्ट असोसिएट-I (C-DAC)

01

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 नोकरीचे ठिकाण / Job Location :  

  • जास्त जागा पुणे/संपूर्ण भारत 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  

  • पद क्र.1 साठी : (i) M. Sc. Tech / M. Tech (संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / गणित / उपयोजित गणित) किंवा वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र / गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा M.E/M.Tech यापैकी एक पाहिजे आणि    (ii) 07 वर्षे अनुभव पाहिजे 
  • पद क्र.2  साठी : (i) M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / सिव्हिल / एनर्जी) किंवा Ph.D किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech यापैकी एक पाहिजे आणि  (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे 
  • पद क्र.3 साठी : (i) 60% गुणांसह MCA किंवा B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)  यापैकी एक पाहिजे आणि  (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.4 साठी : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान)  पाहिजे आणि   (ii) 20 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.5 साठी : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञानपाहिजे आणि (ii) 20 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.6 साठी : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञानपाहिजे आणि  (ii) 10 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.7 साठी : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञानपाहिजे आणि  (ii) 10 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.8 साठी : 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी पाहिजे
  • पद क्र.9 साठी : (i) B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि  (ii) 04 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.10 साठी : (i) कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि  (ii) 04 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.11 साठी : B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी पाहिजे
  • पद क्र.12 साठी : (i) B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि (ii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
  • पद क्र.13 साठी : B.Sc (IT/गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इलेक्ट्रॉनिक्स/जिओफिजिक्सकिंवा इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/IT डिप्लोमा पाहिजे
  • पद क्र.1 साठी : BSc किंवा  इंजिनिअरिंग डिप्लोमा  पाहिजे
  • पद क्र.15 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे 
  • पद क्र.16 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे
  • पद क्र.17 साठी : (i) पदवीधर पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव  पाहिजे
  • पद क्र.18 साठी : (i) पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव  पाहिजे
  • पद क्र.19 साठी : MSc (पर्यावरण विज्ञान / वातावरणीय विज्ञान/GIS रिमोट सेंसिंग) किंवा B.E./B.Tech. पाहिजे


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Fee / फी :    

  •  फी नाही


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 वयाची अट / Age Limit :  

  1. 01 ऑगस्ट 2021 रोजी

  2. SC/ST साठी : 05 वर्षे सूट आहे

  3. OBC साठी : 03 वर्षे सूट आहे 

  • पद क्र.1 साठी : 45 वर्षां पर्यंत
  • पद क्र.2,3, 9, & 10 साठी : 40 वर्षां पर्यंत
  • पद क्र.4 ते 7 साठी : 65 वर्षां पर्यंत
  • पद क्र.8, 11, 12, 18 & 19 साठी : 35 वर्षां पर्यंत
  • पद क्र.13 ते 16 साठी : 50 व र्षांपर्यंत
  • पद क्र.17 साठी : 28 वर्षां पर्यंत

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 अधिकृत संकेतस्थळ / Official Website :  


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :  


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  


  • 01 ऑगस्ट 2021


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad