Indian Military Academy Recruitment 2021 | इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या 188 जागांसाठी भरती

    




इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या 188 जागांसाठी भरती आलेली आहे.


Indian Military Academy Recruitment 2021


Indian Military Academy Recruitment 2021 for 188 Group C Posts.


Indian Military Academy Bharti 2021


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 Job Details / नोकरी माहिती : 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Job Details / नोकरी माहिती PDF Link :  


  1. (क्लिक करा)


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 एकूण जागा / total vacancy :  


👉💥188 जागा


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 पदाचे नाव आणि पद संख्या :  

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कुक स्पेशल

12

2

कुक IT

03

3

MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी)

10

4

बूट मेकर/रिपेयर

01

5

निम्न श्रेणी लिपिक (LDC)

03

6

मसालची

02

7

वेटर

11

8

फातिगमन

21

9

MTS (सफाईवाला)

26

10

ग्राउंड्समन

46

11

GC ऑर्डली

33

12

MTS (चौकीदार)

04

13

ग्रूम

07

14

बार्बर

02

15

इक्विपमेंट रिपेयर

01

16

सायकल रिपेयर

03

17

MTS मेसेंजर

02

18

लॅब अटेंडंट

01


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 नोकरीचे ठिकाण / Job Location :  


👉💥देहरादून


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications :  


पद क्र.1 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान पाहिजे 

पद क्र.2 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान पाहिजे 

पद क्र.3 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) अवजड वाहनचालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे 

पद क्र.4 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.5 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. पाहिजे 

पद क्र.6 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे

पद क्र.7 साठी : 10वी उत्तीर्ण

पद क्र.8 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे

पद क्र.9 साठी : 10वी उत्तीर्ण

पद क्र.10 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे

पद क्र.11 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे 

पद क्र.12 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे 

पद क्र.13 साठी : (i) 10वी उत्तीर्ण  पाहिजे आणि (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे

पद क्र.14 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) बार्बर मध्ये प्रवीणता पाहिजे 

पद क्र.15 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे 

पद क्र.16 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) 02 वर्षे अनुभव  पाहिजे 

पद क्र.17 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे 

पद क्र.18 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


अर्ज कसा करावा माहिती : अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे. 


अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे : Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 Fee / फी :    

  1. General /OBC साठी : ₹50/-   
  2. SC/ST/PH/ExSM साठी : फी नाही


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


 वयाची अट / Age Limit :  

    पद क्र. 3, 11 आणि 18 साठी : 18 ते 27 वर्षे

    उरलेले सर्व पदासाठी : 18 ते 25 वर्षे  


    1. SC/ST साठी : 05 वर्षे सूट 
    2. OBC साठी : 03 वर्षे सूट आहे 

    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


     अधिकृत संकेतस्थळ / Official Website :  


    👉💥(क्लिक करा)


    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


     Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा :  


    👉💥(क्लिक करा)

    👉💥 जाहिरात (Notification) :  पहा

    👉💥अर्ज (Application Form) : पाहा


    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


     Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख :  


    👉💥 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख आहे : 03 जानेवारी 2022


    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏


    Post a Comment

    0 Comments

    Top Post Ad

    Below Post Ad