पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांसाठी भरती आलेली आहे.
PCMC Recruitment 2021
PCMC Recruitment 2021 for 285 post.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Job Details / नोकरी माहिती :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकुन : 131 जागा
नोकरी ठिकाण आहे : पिंपरी-चिंचवड
पदाचे नाव आणि पद संख्या :
1 - क्ष-किरण शास्त्रज्ञ - 02 जागा
2 - टीबी & चेस्ट फिजिशियन - 01 जागा
3 - वैद्यकीय अधिकारी - 13 जागा
4 - स्टाफ नर्स - 70 जागा
5 - सांख्यिकी सहाय्यक - 03 जागा
6 - लॅब टेक्निशियन - 01 जागा
7 - एक्स-रे टेक्निशियन - 03 जागा
8 - फार्मासिस्ट - 07 जागा
9 - ANM - 31 जागा
शैक्षणिक पात्रता महिती :
पद क्र.1 साठी : (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
पद क्र.2 साठी : (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
पद क्र.3 साठी : (i) MBBS (ii) संगणक अर्हता
पद क्र.4 साठी : (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता
पद क्र.5 साठी : (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता
पद क्र.6 साठी : (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता
पद क्र.7 साठी : (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता
पद क्र.8 साठी : (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता
पद क्र.9 साठी : (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता
वयाची अट साठी : 30 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee:
सर्व प्रवर्ग साठी : ₹300/-
मागास आणि अनाथ प्रवर्ग साठी : ₹150/-
Online अर्ज करा : Apply Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे : 30 डिसेंबर 2021 (06:15 PM)
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात : पाहा
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
154 जागांसाठी भरती 👇👇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकुन : 154 जागा
पदाचे नाव आहे : तज्ञ वैद्यकीय अधिकारी
नोकरी ठिकाण आहे : पिंपरी-चिंचवड
शैक्षणिक पात्रता : M.S/MD/MBBS/DNB(Obst.&Gynaecology/Anaesthesia/Paediatrics/Medicine/Radiology) किंवा समतुल्य पाहिजे आणि (ii) अनुभव पाहिजे
Fee : फी नाही.
मुलाखतीचे ठिकाण आहे : सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18
थेट मुलाखत होणार : 09 ते 23 डिसेंबर 2021 (10:00 AM)
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात (Notification) : पाहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏