भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात 80 जागांसाठी भरती आलेली आहे.
HQ ICG Recruitment 2022
HQ ICG Recruitment 2022 for 80 Engine Driver, Sarang Lascar, Store Keeper Grade-II, Civilian Mechanical Transport Driver, Fireman, ICE Fitter (Skilled), Spray Painter, MT (Fitter) MT Mechanical, Multi Tasking Staff, Sheet Metal Worker, Electrical Fitter & Labourer Posts.
HQ ICGI Bharti 2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 एकूण जागा / Total Vacancy ➱
80 जागा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | इंजिन ड्राइव्हर | 08 |
2 | सारंग लास्कर | 03 |
3 | स्टोअर कीपर ग्रेड-II | 04 |
4 | सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | 24 |
5 | फायरमन | 06 |
6 | ICE फिटर (स्किल्ड) | 06 |
7 | स्प्रे पेंटर | 01 |
8 | MT (फिटर) MT मेकॅनिकल | 06 |
9 | मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) | 03 |
10 | मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) | 10 |
11 | मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) | 03 |
12 | मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) | 03 |
13 | शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) | 01 |
14 | इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) | 01 |
15 | लेबर | 01 |
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱
चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन आणि पुद्दुचेरी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱
पद क्र.1 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य पाहिजे
पद क्र.2 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) सारंग प्रमाणपत्र पाहिजे
पद क्र.3 साठी : (i) 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे
पद क्र.4 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.5 साठी : 10वी उत्तीर्ण पाहिजे
पद क्र.6 साठी : 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.7 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) अप्रेंटिस पूर्ण पाहिजे
पद क्र.8 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.9 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव पाहिजे
पद क्र.10 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव पाहिजे
पद क्र.11 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव पाहिजे
पद क्र.12 साठी : (i) 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि (ii) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव पाहिजे
पद क्र.13 साठी : (i) 10वी उत्तीर्ण/ITI पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.14 साठी : (i) 10वी उत्तीर्ण/ITI पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे
पद क्र.15 साठी : (i) 10वी उत्तीर्ण/ITI पाहिजे आणि (ii) 03 वर्षे अनुभव पाहिजे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अर्ज पाठविण्याचा पत्ता ➱
The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Fee / फी ➱
फी नाही
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 वयाची अट / Age Limit ➱
पद क्र.1 साठी : 18 ते 30 वर्षे.
पद क्र.2 साठी : 18 ते 30 वर्षे.
पद क्र.3 साठी : 18 ते 25 वर्षे.
पद क्र. 4 ते 15 साठी : 18 ते 27 वर्षे
- SC/ST साठी : 05 वर्षे सूट
- OBC साठी : 03 वर्षे सूट आहे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 जाहिरात (Notification) ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 अर्ज (Application Form) ➱
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏🙏