बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन, असं करा डाऊनलोड! | Maharashtra HSC Hall Ticket 2022 Class 12 Time Table Download

Maharashtra HSC Hall Ticket 2022 Class 12 Time Table Download



🤓 बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन, असं करा डाऊनलोड!

➖➖➖➖➖➖➖➖


🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे 'महाराष्ट्र अपडेट्स' नक्की जॉईन करा 👉

https://wa.me/message/Q5XF7GL7M7TZB1

➖➖➖➖➖➖➖➖


👨‍🏫 दहावी आधी पार पडणाऱ्या बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.  


👩‍💻 बारावी बोर्डाचे ऑनलाईन हॉल तिकीट क्लिक करा (www.mahahsscboard.in)  या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. 


🔎 हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


👍 दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.


🤔 कसं कराल डाऊनलोड? : सर्वात आधी इंटरनेट ब्राऊजरमधून क्लिक करा (www.mahahsscboard.in) या संकेत स्थळावर जा. त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करु शकता. 


😇 दरम्यान संबधित ऑनलाईन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. 


हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे. 


💫 हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत' (डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


Maharashtra HSC Hall Ticket 2022 

Maharashtra HSC Time Table 2022

Maharashtra HSC Time Table PDF Download

Maharashtra HSC Exam Date 2022

What is the procedure for downloading Maharashtra HSC Hall Ticket 2022?

Maharashtra HSC Hall Ticket 2022 Important Instructions

About Maharashtra HSC 

➖➖➖➖➖➖➖➖

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे 'महाराष्ट्र अपडेट्स' नक्की जॉईन करा 👉

https://wa.me/message/Q5XF7GL7M7TZB1

➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad